तो तीनदा गावात…फरार कृष्णा आंधळेविषयी मोठा दावा, धनंजय देशमुखांचा सनसनीखेज खुलासा, बीड पोलीस करताय काय?

Dhananjay Deshmukh on Krushna Andhale: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बीड पोलीस याप्रकरणात जाणूनबुजून कानाडोळा करतायेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.