‘अशोभनीय आणि निंदनीय कृत्य’, एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांकडून गोंधळ, मायावतींसह विरोधी नेते संतापले
Congress Protest in AI Summit : दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान भारतीय युवा काँग्रेसने समिटमध्ये घुसून शर्ट काढून निषेध केला. यावरून मायावती यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.