Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांना थेट तुरुंगवास…टॅरिफमुळे दणका बसताच काय काय घडू शकतं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर लागू केलेला टॅरिफ बेकायदा असल्याचे तेथील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का, असे विचारले जात आहे.