AUS vs IND : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, फायनलमध्ये कांगारुंचा 17 धावांनी धुव्वा
Australia Women vs India Women 3rd T20I Match Result : टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात लोळवून इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे.