टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा सुपर 8 फेरीचा थरार आता रंगणार आहे. या फेरीत टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. खासकडून सुपर फ्लॉप ठरलेल्या अभिषेक शर्माकडून अपेक्षा आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष असेल.