Vastu Shastra : धनलाभ आणि कर्जमुक्तीसाठी करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
घरात सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक मोठं आर्थिक संकट येतं, अशावेळी माणूस कर्जबाजारी बनतो. या कर्जातून सुटका होण्यासाठी आणि धनलाभासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.