IND vs SA Pitch Report: सुपर 8 फेरीतील भारत अफ्रिका सामन्यात कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या
India vs South Africa T20 World cup 2026 Pitch Report: सुपर 8 फेरीतील भारत दक्षिण अफ्रिका सामना अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना भारताने येथेच खेळला होता. त्यामुळे भारताला या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे.