25, 18 की 10 % भारतावर नेमका टॅरिफ किती? ट्रम्प यांच्या आदेशानंतर गोंधळ वाढला; जाणून घ्या!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवा टॅरिफ लागू केला आहे. या निर्णयानुसार 10 टक्के टॅरिफ अनेक देशांकडून आकारला जाणार आहे.