IND vs SA: भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत रवि शास्त्री यांनी केलं भाष्य, कमकुवत बाजूबाबत स्पष्ट सांगितलं

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सुपर 8 फेरीतील सामना होणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 काय असेल याबाबत उत्सुकता आहे. असं असताना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी प्लेइंग 11 बाबत भाष्य केलं आहे.