बदाम-मनुके, अंजीर… कोणते ड्रायफ्रुट किती तास भिजवावे? खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Dry Fruits : अनेक लोक आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करतात. यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. कोणते ड्रायफ्रुट पाण्यात किती वेळ भिजवावे हे जाणून घेऊयात.