अनेक बँका डेबिट कार्डसह मोफत इन्शुरन्स देतात, पण त्यासाठी काही आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतात. कार्डचा व्यवहार निर्धारित वेळेत करणे बंधनकारक आहे.