प्राप्तिकर नियम 2026 च्या मसुद्यात भत्त्याची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे जुन्या कर प्रणालीत करदात्यांना खूपच कमी कर भरावा लागू शकतो.