परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या हल्ल्यामागे वाल्मिक कराडच्या मुलांचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होत असून, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.