धक्कादायक! 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, मुंबईत श्वास घेणं कठीण, तुमच्या भागातील AQI काय?

मुंबईतील हवा प्रदूषण गेल्या ७ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. ३४४ AQI मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडत असून आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.