महिला आणि मुलांना लक्ष्य केले, 17 लोकांचा मृत्यू; पाकने केलेल्या हल्ल्यावर अफगाणिस्तानची पहिली प्रतिक्रिया
पाकिस्तानने दावा केला की त्यांनी अफगाणिस्तानातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या छावण्यांवर हवाई हल्ले केले, तर अफगाण अधिकाऱ्यांनी नांगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त दिले.