मलायका अरोराचे 19 वर्ष हिरे व्यापाऱ्यासोबत खास कनेक्शन… ‘ते’ फोटो पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील मलायका स्वतः पेक्षा 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.