मालिकेच्या प्रोमोला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज; सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया, तुफान हिट!
'आनंदी' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.