Maharashtra Budget Session 2026 : उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; आज संध्याकाळी राज्यमंत्रिमंडळाची बैठक
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या रणनीतीसाठी आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.