मुंबई पोलिसांनी हरवलेल्या मुलांना शोधण्यात चांगलं यश मिळवलं आहे. 2026 मध्ये आतापर्यंत 178 अल्पवयीन मुलं बेपत्त झाली होती. त्यापैकी 161 अल्पवयीन मुलांना शोधण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं आहे.