Javed Akhtar: मुस्लीम देशातील लोक म्हणजे कचरा…, ‘त्या’ निकृष्ट दर्जाच्या निर्णयावर भडकले जावेद अख्तर
Javed Akhtar: मुस्लीम देशातील निकृष्ट दर्जाचे नियम आणि कायदे... मुस्लीम देशात लोकांना कचरा म्हणत जावेद अख्तरांकडून संताप व्यक्त म्हणाले, 'आता मुफ्ती - मौलाना गप्प का...?', एक्सवर त्यांनी व्यक्त केला संताप...