शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करताच सुप्रिया सुळे यांचे ते व्हाटसअप स्टेट्स, म्हटले..

शरद पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुढील दोन दिवस त्यांचा मुक्काम रूग्णालयात असेल. सध्या त्यांच्यावर रुबी हॉलमध्ये उपचार सुरू आहेत. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.