T20 World Cup 2026: ICC चो नियम, टीम इंडियाला मोठी लॉटरी, सामना न खेळता उपांत्य फेरीत धडकणार?

T20 World Cup 2026: टी20 विश्वकप सामन्यावेळी पावसाच्या भीतीने अनेक संघांची झोप उडवली आहे. अर्थात ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्याविषयी सुपर-8 मधील विविध फेऱ्यातसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्याचा भारताला फायदा मिळू शकतो.