IND vs SA : पाकिस्तानसारखा भारताच्या सामन्यातही पाऊस विलन ठरणार का? कसं असेल आज अहमदाबादचं हवामान

India vs South Africa : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडिया सुपर-8 राऊंडचा आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. टी20 मध्ये दोन्ही टीम्स आतापर्यंत कितीवेळा आमने-सामने आल्या आहेत? त्यात कोण सरस ठरलय? जाणून घ्या.