3 दिवसांच्या मुलीचं हॉस्पिटलमधून अपहरण, वडीलच निशाण्यावर; अंगावर काटा आणणारा थ्रिलर चर्चेत

सत्य घटनेवर आधारित अनेक सिनेमे आता प्रदर्शित होत आहेत... आता देखील असा एक थ्रिलर सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे... फक्त तीन दिवसांच्या मुलीचं रुग्णालयातून अपहरण होतं... त्यानंतर उलगडलेलं रहस्य मन विचलित करणारं आहे...