270 कोटी बजेट अन् कमाई 600 कोटी, 366 दिवस ओटीटीवर राज्य करणारा चित्रपट, कथा ठरली सुपरहिट

270 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली 600 कोटींची कमाई. चित्रपटाची कथा अशी की 366 दिवस चित्रपट ओटीटीवर टॉपमध्ये.