रेंज रोव्हर, BMW, डिफेंडर अन्..; मराठी दिग्दर्शकानं एकाच दिवशी खरेदी केल्या 4 अत्यंत महागड्या गाड्या

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी दिग्दर्शकाने एकाच दिवशी चार अत्यंत महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू यांसारख्या ब्रँडच्या या आलिशान गाड्या आहेत. या दिग्दर्शकाबद्दल जाणून घ्या..