नाना पाटेकर, सचिन खेडेकर नाही तर ‘या’ मराठी अभिनेत्याने रचला इतिहास; एका चित्रपटासाठी तब्बल 15 पुरस्कार

नाना पाटेकर, सचिन खेडेकर नाही तर या प्रसिद्ध अभिनेत्याने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स', 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' या दोन्ही रेकॉर्ड्समधे त्याचं नाव नोंदलं गेलंय.