थंडीच्या दिवसांमध्ये टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतू बाजारात केमिकल पद्धतीने सुद्धा टोमॅटो पिकवले जातात. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. पण तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने सेंद्रिय आणि रसाळ टोमॅटोची रोपं लावू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.