Vijay Wadettiwar : ..मग, लाडक्या बहिणींना 1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar : "यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात 22 शेतकऱ्यांनी, मराठवाड्यात एका महिन्यात 76 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे. दुर्देवाने महाराष्ट्रात एका शेतकऱ्याला सावकाराच्या कर्जामुळे किडनी विकावी लागते"