Supriya Sule on Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला आज 60 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी एक्सवर एक खास पोस्ट लिहिली आहे. जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानत त्यांनी खास फोटोही शेअर केला आहे.