Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, 15 टक्के टॅरिफनंतर नवा जबर धक्का बसण्याची शक्यता; भारतीय वंशाच्या वकिलाने….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी 15 टक्के टॅरिफ लागू केला आहे. त्याला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.