मोठ्या बँकेत एफडी असण्याचा अर्थ असा नाही की संपूर्ण रक्कम 100 टक्के सुरक्षित आहे. डिपॉझिट इन्शुरन्स नियमांतर्गत केवळ 5 लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी दिली जाते.