Tata Punch turbo चे फीचर्स, किंमत जाणून घ्या

Tata Motors ने नुकतीच आपली नवीन Punch लाँच केली आहे आणि हे फेसलिफ्टेड मॉडेल अनेक अर्थांनी खास आहे. याविषयी जाणून घेऊया.