इफ्रा मॅन मी की तू? तू की मी? भांडणं सुरूयेत…, मुलुंडमधल्या मेट्रो दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद पार पडली, विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.