अभिनेत्री जुही चावला गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. जुही हिने लेक जान्हवी हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत सध्या जुही चावला हिचे लेकीसोबत फोटो व्हायरल होत आहेत.