मद्य पिणाऱ्या विदेशींचे लिव्हर हेल्दी, आणि न पिणाऱ्या भारतीयांना फॅटी लिव्हर कसा काय ?

हल्ली भारतीयांमध्ये फॅटी लिव्हरचा समस्या वाढत चालली आहे. अनेकदा मद्य न पिणारे देखील या आजाराचे बळी पडत चालेले आहेत. त्यामुळे विदेशी लोक इतके मद्य पिऊनही त्यांच्या हा आजार कमी असल्याचे उघड झाले आहे. कसे काय ते पाहा ?