आता ‘गाव तिथे एसटी नव्हे… आदिवासी पाडा, तिथे एसटी’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pratat Sarnaik : राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे.