Women’s Asia Cup : भारतीय संघाची जेतेपदाला गवसणी, अंतिम फेरीत बांगलादेशचा उडवला धुव्वा

वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. बांगलादेशला 46 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.