Beer Capital : हे शहर म्हणजे जगाचे बिअर कॅपिटल, एका दिवसात लाखो लिटर बिअर फस्त; नाव वाचून चकित व्हाल!

या जगात एक असं शहर आहे, ज्याला बिअरची राजधानी म्हटलं जातं. इथे बिअर तयार करण्याचा मोठा इतिहास आहे. 16 व्या शतकापासून इथे उच्च दर्जाची बिअर तयार केली जाते.