Icc T20 World Cup 2026 IND vs SA Super 8: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी 22 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह यांच्यात थेट लढत होणार आहे.