Bonus Share: बोनस शेअरवर लक्ष ठेवणार्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदवार्ता आहे. या आठवड्यात ही कंपनी एका शेअरवर तीन शेअर बोनस देणार आहे. या मल्टिबॅगर स्टॉकची किंमत एका वर्षात 100 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.