मोठी बातमी! टॅरिफ वॉरनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक बॉम्ब, सर्वात मोठी घोषणा, जगभरात खळबळ
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे, टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे, दरम्यान त्यानंतर तर डोनाल्ड ट्रम्प हे अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहेत.