तब्बल 5 शिक्षक बनले हैवान, 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेतच तोडले लचके; हादरवून टाकणारी घटना समोर!

केंद्रपाडा जिल्ह्यातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील 5 शिक्षकांनीचे हे कृत्य केल्याचेही समोर आले आहे.