सर्वात मोठ्या युद्धाने खळबळ, 200 ड्रोन, 50 मिसाईल्स डागल्या, जगाची झोप उडाली!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. रशियाने आता युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. तब्बल 200 ड्रोन आणि 50 क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत.