चेन्नईला फिरायला गेलेल्या मयुरी चौधरीसोबत अत्यंत दुर्वैवी घटना घडली आहे. बिचवर फिराला गेल्यानंतर ती पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला आहे.