Budget Session 2026 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होणार? महायुती सरकारकडून हालचाली
मोठी बातमी समोर येत आहे, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होत आहे, या अधिवेशनामध्येच लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात महायुती सरकारच्या हालचाली सुरू आहेत.