एआय इम्पॅक्ट समिट–2026 दरम्यान इंडियन यूथ काँग्रेस (IYC) कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केले होते. यावरून आज कोर्टाने काँग्रेसला सुनावलं आहे.