IND vs SA : डेविड मिलरची मोक्याची क्षणी अर्धशतकी खेळी, वरुण चक्रवर्तीला केलं गिऱ्हाईक; पण..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत दक्षिण अफ्रिका सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. पण धडाधड विकेट पडल्याने बॅकफूटवर आले. पण डेविड मिलरने डाव सावरला.