IND vs SA : जसप्रीत बुमराहचं क्विंटन डीकॉकला पुन्हा पडलं स्वप्न, 27 चेंडूत असं काही घडलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 188 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. खरं तर हे आव्हान खूप मोठं आहे आणि आतापर्यंत भारताने इतकं मोठं लक्ष्य टी20 वर्ल्डकपमध्ये गाठलेलं नाही. हे लक्ष्य आणखी मोठं असतं पण बुमराहने धावगतीला ब्रेक मारला.