अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे, जर समजा अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर भारत देखील मोठ्या संकटात सापडू शकतो. त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.